Tata Sierra Bookings Open in India: टाटा मोटर्सने संपूर्ण व्हेरिएन्टची किंमत आणि सूची जाहीर केली आहे. यानंतर भारतात नवीन ...
संसदेत 8 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत (Arrears) अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. 1 जानेवारी 2026 पासून ही थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार का, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला होता.